ईश्वरसिंह ठाकुर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
पहाट फाउंडेशनच्या वतीने शनिवारी होणार सन्मान
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क) : पत्रकारितेसोबत समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याची दखल घेत सन 2024 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर च्यावतीने खामगांव येथील पत्रकार तथा दैनिक भास्कर चे ब्युरो चीफ ईश्वरसिंह धनसिंह ठाकूर यांना जाहीर झाले आहे.
सदर पुरस्काराने उद्या शनिवारी 14 सप्टेंबर 2024 रोजी नांदापुरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद छञपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
Post a Comment