मी एक शेतकरी...
मी एक शेतकरी म्हणून माझे मत यावर्षी इतके चांगले पिके होते.परंतु सततच्या पावसामुळे पिके हातची गेली . पिकांची नासाडी झाली.उडीद,मूग, कपाशी,सोयाबीन,कांदा, भाजीपाला, फळबाग,इत्यादी नगदी पिके नष्ट झाली,यावर्षी सोयाबीन पेरा भरपूर आहे परंतु सततच्या पावसामुळे रोगराई,शेंगा गळणे, पिके सडने,शेंगा ना भरणे असे प्रकार सुरू आहे पिकातल्या जमिनी मधून काळे शार पाणी वाहत आहे जमिनी पूर्ण शेवाळल्या आहेतओला दुष्काळ जाहीर होणे गरजचे आहे
सुरेश गव्हाळ
एक शेतकरी
Post a Comment