*RED ALERT FOR,KHAMGAON BULDANA*
*आज सायंकाळनंतर व मध्यरात्री उशीरापर्यंत अमरावती,अकोला,व बुलढाणा जिल्ह्यात अतिव्रुष्टीची शक्यता असून भयंकर अतिव्रुष्टी होण्याची शक्यता आहे. .तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव संग्रामपूर,जळगाव जामोद,मलकापूर,नांदुरा व मोताळा तालुक्यात आज रात्री भयंकर पाऊस होवू शकतो. वादळी वारे व विजांसह हा पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट,तेल्हारा,या दोन तालुक्यांमध्ये तर .दुपारनंतर वाशीमसहीत चंद्रपूर, वर्धा,यवतमाळ,नागपूर सहीत अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे*
*महत्वाचे : आज सायंकाळनंतर उद्या पहाटेपर्यत अमरावती,अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील नदी नाल्याकाठच्या तसेच धरणक्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे*
🌩️🌩️🌩️🌩️🌩️🌩️🌩️🌩️
Post a Comment