उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
जुनी/नविन मिल्लत कॉलनी, नूर कॉलनी,अहेबाब कॉलनी, टिचर कॉलनी भाग १ व २, जिक्रा हायस्कुल, माखरिया मैदान, रॅलीज प्लॉट.(नागडा लाईन)
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
घाटपुरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
भोईपूरा,तरणतारणनगर,शिवाजीवेस,न.प.शाळा क्रं.३,जुना गोपाळनगर,म्हाडा कॉलनी भाग १ व २, गौरक्षण रोड,पानट गल्ली,पंजू व्यास लाईन,जैनमंदीर,दत्तमंदीर,राठी,चुडीवाले,पुरवार गल्ली,फैजपूरकर,बालाजी मंदीर,लाकडी गणपती,चौकसे लेआऊट,राठी,गोपीनगर,दुर्गा ठाकूर लाईन,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
Post a Comment