मार्ग शोधा.... आता ह्या रस्त्याने जायचं कसं... रहिवाशांचा सवाल 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-खामगाव ग्रामीण भागातील संजीवनी कॉलनी स्थित गोपाळकृष्ण सोसायटीकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल साचल्यामुळे रहिवाशांना जाणे येणे दुरापास्त झाले आहे.

अनेक वेळा ग्रामपंचायतला निवेदन दिल्यावर ग्रामपंचायत कडून हा मार्ग दुरुस्त होत नाही. त्यामुळे येथील एका नागरिकाने जनोपचारला छायाचित्र पाठवून समस्या चे जिवंत रूप दाखविले आहे.तसेच रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post