उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

जुना फैल,नवाफैल,रावणकर वाडा नविन लाईन,पोतदार,पवार लाईन,मुंजा लाईन,मोहिते लाईन, मस्तानचौक,बौध्दपूरा,निर्मल टर्निंग,लोहार गल्ली,आणेकर लाईन,भुसावल चौक, जैन-नागडा सोसायटी, समता कॉलनी नं.३,खेतान लाईन, इंदिरानगर,भाग्योदय कॉलनी,

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.



 उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

संजू वर्मा लाईन,टापरेनगर,मुक्तानंदनगर,स्वामी समर्थनगर,(मंदिर),यशोधरा नगरी,अभंगकॉलनी,नाथ प्लॉट नविन लाईन, उबरहांडे लाईन, बोदडे लाईन,वनारे लेआऊट,ब्राम्हणसभा लाईन,(मुन्ना राजपूत लाईन) प्रजापिता लाईन, केलानगर, राममंदीर, बगिचा लाईन, न.प.शाळा क्रं.९, 

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post