शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख पदी धिरज कंठाळे व तालुका प्रमुख पदी सागर राऊत याची नियुक्ती

गोर गरिबांच्या मदती साठी सैदव तत्पर असलेली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या जिल्हा प्रमुख पदी महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे व केंद्रीय आरोग्य व आयुष्यमान मंत्री  प्रतापराव जाधव याच्या आदेशाने व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व राम राऊत , जितेंद्र गवळी याच्या याच्या मार्गदर्शनात राज्य मंत्री  प्रतापराव  जाधव याच्या हस्ते काल दि 13-05-2024 रोजी नियुक्ती करण्यात आली.

 या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे शिवसेना तालुका प्रमुख राजू बघे युवासेना शहर प्रमुख राहुल कळमकार युवासेना तालुका प्रमुख बहादूर वाघे युवासेना तालुका प्रमुख अमोल फेरंग संघटक शुभम मोरे व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते


Post a Comment

Previous Post Next Post