जिल्ह्यातून नीट/जी/सीईटी चा सर्वाधिक रिझल्ट देणारा एकमेव गुंजकर एज्यकेशन हब

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्वोत्तम निकालाची परंपरा कायम राखत गुंजकर एज्यूकेशन हब च्या विद्यार्थ्यांची सिईटी परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले.

नुकत्याच लागलेल्या सिईटी परीक्षेत गुंजकर एज्यूकेशन हबच्या ओम पाटील 99.5%(PCM),अनुराग बंड99.00%(PCM) ,जयनीत भिंगरदीवे 96.00%(PCM),हर्ष वाघ94%(PCM),प्रणव जंगले 94.00%(PCB) ,प्रतिक भाकरे 94.00%(PCB),वंशीता शर्मा 87.00%(PCB),अनुष्का कदम 85.00%(PCM),अनिकेत भाकरे 80.00%

संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष मा. रामकृष्ण द. गुंजकर सर तसेच संस्थेचे सचिवा सौ.सुरेखाताई रा. गुंजकर मॅडम यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नवीन सत्रासाठी वर्ग 11 वी व वर्ग 12 वि सायन्स,कॉमर्स प्रवेशासाठी आवाहन केले, पहिली तुकडी फुल झाली असून दुसऱ्या बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post