लायन्स क्लब संस्कृति खामगांव तर्फे कृत्रिम अवयव शिबिर संपन्न


 खामगाव :-तालुक्यात दिव्यागांकरीता कार्य करण्यात सदैव तत्पर असणार्‍या लॉयन्स क्लब संस्कृति खामगांव यांनी नारायण सेवा संस्थान उदयपुर यांच्या सहकार्याने माँ जिजाऊ यांच्या जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून भरीव कार्य केले. दी. 29.10.2023 रोजी संपन्न झालेल्या कृत्रिम अंग माप शिबिरात 327 पेशंटची जांच करनायत आली होती, क्या शिबारात 25 पेशेंट उदयपुर पठावन साठी निवार्डनुक झाली होती आनी 12 जनवरी 2024 ला 205 दिव्यागांना कृत्रिम हात  पाय व कॅलिपर वितरण करण्यात आले. या नारायण लिंब ची किम्मत 30 हजारा पर्यंत असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख एमजेएफ लॉ. अजय एम अग्रवाल व प्रकल्प प्रभारी मुकेश  शर्मा उदयपुर यांनी दिली. तसेच याच कृत्रिम अंगाची बाहेरील किम्मत 75 हजार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रासंगि खामगांव रत्न अनिल नावंदर यांनी मुख्य वक्ता म्हणुन बोलतांना लॉयंस क्लब संस्कृति च्या कार्याचा गौरव केला व केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशन अश्या सामाजिक कार्यात तण मण धनाने मदतीसाठी तत्पर राहील अशी ग्वाही भरली. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सुद्धा आपल्या उद्घाटन पर भाषणात लायन्स क्लब संस्कृतिच्या कार्याची तोंड भरून कौतुक केले व भविष्यात सुद्धा आपण असेच समाज उपयोगी उपक्रम घेत रहा अश्या शुभेच्छा संस्कृति क्लब ला दिल्या.  या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बंधू आले होते. सोलापूर येथून आलेल्या दिव्यांग बंधू ने संस्कृति क्लब चे साश्रू नयनांनी आभार मानले. या प्रासंगि लायन्स क्लब संस्कृति चे  अध्यक्ष डॉ भगतसिंग राजपूत यांनी क्लब तर्फे अविरत 1082 दिवसापासून सामान्य रुग्णालय खामगाव येथे सुरू असलेल्या अन्न सेवा प्रकल्प, मूक बधिर विद्यालय ला दत्तक घेऊन सुरू असलेल्या फराळ वाटप प्रकल्प. तसेच आदिवासी आश्रम शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी लॉ अमित गोइंका,लॉ अभय अग्रवाल , ला सूरज एम अग्रवाल, लॉ उज्ज्वल गोएंका, लॉ सूरज बि अग्रवाल, सचिव लॉ राजेंद्र थाडा, कोषाध्यक्ष लॉ विजय जांगिड़, लॉ योगेश शर्मा, लॉ प्रशांत सानंदा, लॉ वीरेंद्र शाह, लॉ देवेंद्र मुनोत, लॉ , लॉ सुशील मंत्री, लॉ संजय उमरकर,लॉ नरेश चोपड़ा लॉ.गजानन साओकार,लॉ दीपक खंडेलवाल, ला शैलेश शर्मा ला निशिकांत कानूनगो ला हरीश अग्रवाल, यांनी परिश्रम घेतले. लॉ निशांत मुखिया व लॉ सोनल टीबडेवाल,लॉ खुशबू अग्रवाल यांनी सूत्र संचालन केले.

अशी माहिती प्रसिद्ध प्रमुख लॉ. राजकुमार गोयंका यानी दिली

Post a Comment

Previous Post Next Post