विदर्भ कुणबी मराठा समाज मंडळ पुणे(भोसरी) च्या वतीने बाबूरावसेठ लोखंडकार यांना जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज सामाजिक व कृषिरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार महेश दादा लांडगे यांचा शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी.प्रमोद कुटे , महाले साहेब(चिखली), चंद्रकांत नखाते , प्रमोदभाऊ ठोंबे पाटील,किसानराव बोंद्रे, हर्षलभाऊ गोंड ,अनंतराव भाळसाखरे ,मा.कविताताई भोगळे कडू,,केशवराव गाढे गाडी आदींची उपस्थिती होती. 

Post a Comment

Previous Post Next Post