डॉक्टर भगतसिंग राजपूत यांना पितृशोक


खामगाव येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. भगतसिंग राजपूत यांचे वडील श्री. भाऊलालजी राजपूत यांचे वयाच्या 103 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दिनाक 12/12/23 वार मंगळवार रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 2 वाजता त्यांचे मूळगावी चांडोळ इथून निघणार आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

Previous Post Next Post