श्री पांडुरंग नामदेव मानकर यांचे निधन
:- नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग नामदेव मानकर यांचे आज 14/12/2023 रोजी गुरुवारला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समय त्यांचे वय 75 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे उद्या सकाळी दहा वाजता त्यांची अंत्ययात्रा मूळ खडदगाव येथून निघणार आहे
Post a Comment