श्री संत श्रीराम महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने लागिनगाठ वधु वर परिचय पुस्तक आणी दिनदर्शिका चै विमोचन ह.भ.प.गुरुवर्य तुकाराम महाराज, ह.भ.प.गोपाल महाराज्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.खासदार प्रतापरावजी जाधव, मा.आमदार चैनसुख संचेती, शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील,गुलाबरावजी मारोडे ज्ञानेश्वरदादा पाटील,गोपाळराव मिरगे समिती अध्यक्ष डॉ.प्रविण पाटील,,समीती ऊपाध्यक्ष ॲड.भालेराव साहेब ,भैय्याभाऊ बकाल, शुभम पाटील,विश्वनाथजी झाडोकार,रमेश ऊमाळे बाळाभाऊ मोरखडे नंदु पाटिल काजेगाव,सतिश चोपडे,शिवाजीराव वाघ,शांतारामजी दाणे
अँड .संदिप ऊगले ,दिपक पाटील अढाव, रुपा पाटिल कैलास कडाळे,सुभाष पा कोकाटे, तुषार पा कोकाटे, प्रमोद कोकाटे ,श्रीकृष्ण काळे, सचीन वारूळकार ,राजेश समाधान शित्रे ,रमेश वायझोडे ,प्रकाश अरबट ,नानाभाऊ गोल्हर ,गजानन मानकर कैलास मानकर टेलर ,रामकृष्ण मानकर ,जनार्दन मानकर प्रशांत गायकवाड,भिमराव पाटील, तुकाराम गटमने,नाना पाटील,दिपक तायडे,प्रकाश गांवडे ,भैय्या घिवे,डाॅक्टर अंभोरे साहेब, अमोल ताथोड, अनिल झाडोकार, स्वप्निल आटोळे,अजय पारसकर,राजु मिरगे,संतोष लिप्ते,रामा थारकर,उखर्डा डोसे पाटील ,जगन चोपडे ,अमोल दाभाडे अर्जुन रावणकार आदी बहुसंख्यं समाजबाधवानी समीतीचे स्टालला भेट देऊन समीती करत असलेल्या विविध ऊपक्रमाचे भरभरूण कौतुक केले व शुभेच्छा दिल्या
समीती तर्फे पुण्यतिथीनिमित्त येनार्या सर्व भक्तगणांसाठी सकाळी 8ते दुपारी 4वाजे पर्यंत चहा पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेतला.
Post a Comment