राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संगठनच्या
बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी प्रतिभा ना. जगदाने पाटील
खामगाव : राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संगठन दिल्लीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी प्रतिभा ना. जगदाने (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय संघटनेच्या राष्ट्रीय, प्रादेशिक तथा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
Post a Comment