काल खांमगाव येथे अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त शहरातून मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा काढण्यात आल्या होत्या.
त्याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ प्रतापराव जाधव यांनी कावड यात्रे मध्ये सहभाग घेवून भगवान श्री शिवशंकराच्या चरणी नतमस्तक होऊन, मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने विजयजी पवार,रवी भाऊ माळवंदे,बेडवाल भाऊ यांनी युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी प्रतापराव जाधव यांचा सत्कार केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे,युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश देवताडू,युवासेनेचे सुनील नवले,अमोल फेरंग,सोपान वाडेकर,नारायण सावरकर, शंकर चौधरी,किशोर चौधरी, बाळू पाटील,धनंजय चिकाटे,मंगेश इंगळे,बाबा डवगे,यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष व सदस्य भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते
Post a Comment