संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवाद
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-ढोरपगाव येथील राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरी करण्यात आली
यावेळी प्रथम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शांताराम तायडे गणेश वाशिमकर राजेश बेलोकार यांनी राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निलेश हिवरकर संतोष कापडे यांनी राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या जिवन चेरीतपर व्याख्यान केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू भगत भागवत आटोळे ईश्वर गावडे काबळे सर पाटील सर दलाल मॅडम बुंदे सर काकडे सर विकास नितोने बळीराम पाटील सुभाष वाशिमकर राहुल मुंढे संदीप वाशिमकर प्रशांत येउतकर निशांत तायडे व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकरी विद्यार्थी उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचालन निलेश हिवरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शांताराम तायडे यांनी केले.
Post a Comment