Missing...
खामगाव येथील रहिवासी प्रमोद हरिभाऊ आगरकर ४५ हे बेपत्ता झाले असून आज त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी खामगाव शहर पोस्टला हरविल्याची तक्रार दिली आहे उपरोक्त ्याबद्दल कोणास काही माहिती असल्यास त्यांनी खामगाव शहर पोलीस अथवा 94 22 55 97 44 ...90 96 59 73 01..94 22 88 42 34 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा
Post a Comment