आज खामगांव मधील.हिन्दी साहित्य रत्नं हरवले.मुखियाजी यांचे नांव माहिती नाही असे कोणी नाही.एक हिन्दी वेदांती .जन्मभर योगेश्वर श्रीकृष्णाची सेवा आणि उपासना हवेली परंपरा मनापासून प्रेम भावाने जप करीत जपली तो जप माळेचा मेरु मणी.आज मदन मोहन प्रभूंच्या चरणी विलीन झाला.हे अतीव दुःख आहे एक भागवतांचार्य तज्ञ जोतिष.बोलतांना माकन मिश्रीत शब्द.त्यांच्या जीवनातील एक अमृतचा ठेवा.म्हणजे खामगावात 1986साली प पू.भागवताचार्य डोंगरे जी महाराज.यांचे मुखिया गुरुजी हे मुख्य कथा वाचक होण्याच भाग्य लाभलेल.खामगांवतील आध्यात्मिक खामगाव रत्नं लोप झाल.मी विधीहर स्थापक जयराम यांना प्रार्थना करतो.त्यांनां आपल्या चरणी ठाव द्यावा .. जयश्रीराम... शोकाकुल..नवनीत चितारे.खामगाव
Post a Comment