सचिव डॉ राठोड तर उपाध्यक्ष डॉ खिरोडकर व गोफणे
बुलडाणा:- नर्सिंग स्कूल बुलढाणा येथे MAGMO चे अध्यक्ष डॉ टापरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वसूचित MAGMO कार्यकारणी निवडणे बाबत सभा पार पडली यामध्ये MAGMO निवडणुक न घेता सर्वानुमते कार्यकारणी गठित करण्यात आली. सदर सभेला बुलढाणा magmo सदस्य हजर होते
या वेळी सर्वानुमते खालील प्रमाणे पुढील ३ वर्ष साठीकार्य करिनी निवडण्यात आली सचिव- डॉ रवींद्र राठोड,कोशाध्यक्ष- डॉ सरपाते,कार्याद्यक्ष ~ डॉ माँटे ,उपाध्याक्ष डॉ गोफने ,डॉ खिरोड़कर ,सहसचिव - डॉ बनसोडे ,प्रसिधी प्रमुख़ -डॉ मंडाले, कार्यलयीन सचिव - डॉ तोडकर CS ,डॉ परिहार zp,महिला सचिव- डॉ रिणढे मॅडम ,संघटक -डॉ खंडारे ,राज्य प्रतिनिधी- डॉ उज्वला पाटील ,कायदेशीर सल्लागार - डॉ इम्रान जिल्हा रूग्णालय १३)बुलढाणा प्रतिनिधी - डॉ राहुल हिवाळेखान,तालुका प्रतिनिधीबुलढाणा डॉ ऋषिकेश निकम
मेहकर डॉ सुनील सुलताने पाटील
लोणार डॉ प्रशांत तेजनकर
दे राजा - डॉ नाफडेयांचा समावेश आहे.
इतर महत्वाचे पदे सर्वानुमते लवकरच ठरवण्यात येतील
सभा झाल्यावर दिवंगत MAGMO सदस्य डॉ प्रशांत ताठे यांना श्रधांजली वाहून सभा स्ममाप्त करण्यात आली !!!
Post a Comment