श्रीमती कमलाबाई राजोरे यांचे निधन : दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा
खामगाव:-दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई ओंकारमलजी राजोरे यांचे आज मंगळवार २७ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास निधन झाले. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज मंगळवार २७ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता 'मुक्तिधाम' स्मशानभूमी खामगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनोपचार परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
![]() |
Advt. |
Post a Comment