युवा हिंदू प्रतिष्ठाण ची मागणी

 'द केरला स्टोरी' चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा


खामगाव-आपल्याला ज्ञात असेलच की भारत भरात "लव्ह जिहाद" वर आधारित "The Kerala Story" नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, समाजामध्ये लव्ह जिहाद प्रति जागरूकता वाढवण्याकरिता हा चित्रपट प्रदर्शित करणे आवश्यक आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की हा चित्रपट लवकरात लवकर आपल्या शहरातील  चित्रपटगृहात प्रदर्शित करावा अशी विनंती टॉकीज मालकांकडे करण्यात आली आहे. हिंदू समाजातील बऱ्याच पालक व बहिणी हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहे व युवा हिंदू प्रतिष्ठान सुद्धा आपणास हे कळवित आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यास याचा एक शो बहिणींना दाखवण्याचे काम करेल.अशी माहिती एका पत्रकातून देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post