दिवंगत विश्वनाथ दांडगे यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

 

सामान्य रुग्णालय खामगाव येथे गोरगरिबांना भोजनदान वाटप 


खामगाव:- दिवंगत कर्मयोगी विश्वनाथ दांडगे साहेब यांच्या चार मे जयंतीनिमित्त सामान्य रुग्णालय खामगाव येथे गोरगरिबांना भोजनदान वाटप करण्यात आले त्यानंतर संविधान चौक त्यांचे कार्यालय येथे नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आलेले संघपाल जी जाधव राजेश भाऊ हिरोनी यांचा येथेच सत्कार करण्यात आला व


एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले तसेच काही निवडक शहरांचा सन्मान देखील करण्यात आला व दांडगे साहेबांनी केलेल्या कार्याचा शब्दरूपी गौरव करून विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त करून उपस्थिती दर्शविली त्यामध्ये दादासाहेब कवीश्वर वंचित बहुजन आघाडीचे नेते शरद भाऊ वसतकार एमटी इंगळे साहेब भारतीय बौद्ध महासभेचे अनिलजी वानखडे बाबुरावजी सरदार शहराध्यक्ष दादाभाऊ हिरोळे गौतमजी गवई विजुभाऊ वानखडे अंबादासजी वानखडे गजानन भाऊ दांडगे दिनकर दामोदर दिनकर सरदार शाहीर सहदेव भाऊ दांडगे विजय दांडगे संतोष गवई शाहीर दौलत वाकुळे विलासजी धुरंदर यशवंत गवळी पत्रकार संतोष धुरंदर निलेश भाऊ दिपके कैलास जी मिश्रा कैलास जी व्ही एन वानखडे भीमराव तायडे जळका अनेक संघटना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते सूत्रसंचालन नितीन भाऊ सूर्यवंशी आभार प्रदर्शन प्रशांत जी दमदाडे यांनी केले तरी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जयंती सोहळा पार पडला

Post a Comment

Previous Post Next Post