हिंदुराष्ट्र सेना, बुलढाणाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजेंनामे
खामगाव- गेल्या काही वर्षांपासून हिंदुराष्ट्र सेनेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. सादर राजीनामे आज दिनांक २४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येत आहे तरी या पुढे हिंदुराष्ट्र सेनेच्या शहरा सह जिल्हयात होणाऱ्या कार्यक्रम, घटना, घालमोळी यांच्याशी आमचा काहीही संबंध राहणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी राजीनामा देणारे - रोहित पगारिया(प्रचारक), शिवाभाऊ उर्फ सुनील शांताराम जाधव(शहर प्रमुख), जुगल हिरालाल सिसोदिया(शहर सचिव), विशाल रमेश माडीवाले(शहर कोषअध्यक्ष), राम निंबाजी शिंदे(शहर उपप्रमुख), शुभम मोहन पाठक(सहसचिव), कुणाल कुंदनवार(सहसचिव), आकाश सुदाम माटकर(संपर्क प्रमुख), राहुल मोतीराम मकेकर(नगर संघटक), शिवा वसंत राहाटे(नगर संघटक), राहुल राजू तुपकरी(प्रसिद्धी प्रमुख), शुभम संतोष डवले(प्रसिद्धी प्रमुख), मंगेश संतोष शिंदे(संपर्क प्रमुख), ज्ञानेश्वर शालिकराम खरसने(संपर्क प्रमुख), सदस्य - विक्की सारवान, अंकित कोल्हे, अतुल माहुरकर, धीरज बोरीकर, प्रकाश शर्मा, सोपान हरमकर, गौरव हरमकर यांचा समावेश आहे अशी माहिती रोहित पगारिया यांनी दिली
Post a Comment