.*हिवाळी अधिवेशनाच्या चर्चेत आमदार फुंडकर काय म्हणाले ते पहा*
https://youtu.be/VPy5tnS7STs
घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
संजू वर्मा लाईन,टापरेनगर,मुक्तानंदनगर,स्वामी समर्थनगर,अभंगकॉलनी,नाथ प्लॉट नविन लाईन, उबरहांडे लाईन, बोदडे लाईन,ब्राम्हणसभा लाईन,(मुन्ना राजपूत लाईन) प्रजापिता लाईन, केलानगर, राममंदीर, बगिचा लाईन, न.प.शाळा क्रं.९,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
जुनी-नविन कापडलाईन,फरशी,टिळक मैदान,जलालपूरा,शहर पोलीस स्टेशन,गजानन टॉकीज, धोबी गल्ली,अकोला बाजार,अग्रसेन चौक,बालाजी प्लॉट,सनी पॅलेस,सिंधी कॉलनी,आर्यसमाज, टायपिंग,छापखाना,अलका लॉज. मोहन टॉकीज लाईन,अपेक्षा
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
Post a Comment