दुःखद वार्ता
खामगाव (जनोपचार)माळी सेवा मंडळ खामगाव चे अध्यक्ष, राज्यस्तरीय युवक परिचय महासम्मेलन शेगाव चे मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी, नेहमी सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, माळी समाजभूषण प्रल्हादभाऊ बगाडे यांचे दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळच्या सुमारास हृदयविकराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. जनोपचार परिवाराकडूनत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
*💐💐🙏🙏💐💐*
Post a Comment