दुःखद: दहावीच्या मुलाला जलसमाधी


 खामगाव :-तलावरूपी पाण्यात बुडवून सोळा वर्षीय मुलास जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना आमसरी येथे घडलीय! मुलगा हा मामा अशोक मुके यांच्याकडे शिक्षण घेत होता ! पुरुषोत्तम अनिल कोळसकार असे त्याचे नाव आहे ! रस्ता बनविणाऱ्या एका कंपनीने नियम धाब्यावर बसवून नाल्याचे खोलीकरण व उपसा केल्याचा आरोप होतोय

आमसरी तालुका खामगाव, जिलहा बुलढाणा येथील ही दुःखद घटना घडलीय, नदीमध्ये खोलीकरण केल्याने पाणी खोल व गाळयुक्त असल्याने गाळामध्ये फसून मुलाचा मृत्यू झाला !24 तासानंतर शव मिळाले, या घटनेने समस्त गाव दुखी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post