दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी


दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी



खामगाव(जनोपचार) महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयांची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने प्रहार नेते गजानन भाऊ लोखंड कार प्रहार अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष जयश्रीताई गीते यांच्या नेतृत्वात टावर चौक खामगाव येथे फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशाच्या निनादात व पेढे वाटून आनंद उत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला


 बुलढाणा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने राज्य सरकारचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले भारतामध्ये दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय हे महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे याविषयी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने गेली 25 ते 30 वर्षांपासून आंदोलने सुरू होती यामध्ये अनेक वेळा प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व दिव्यांगांचे हृदय सम्राट आ बच्चुभाऊ कडू यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाली आहेत परंतु शिंदे सरकारने शंभर दिवसांमध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय घेतला व त्यांची घोषणा येत्या तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनांचे होते साधून होणार आहे या निर्णया बद्दल महाराष्ट्र राज्यांचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र ना एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्र ना देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रहार अपंग क्रांती संस्थापक अध्यक्ष दिव्यांगांचे हृदय सम्राट महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री  ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे सर्व दिव्यांग बांधवांनी आभार मानले दिव्यांग मंत्रालय कशासाठी दिव्यांगाच्या हितासाठी वंदनीय बच्चुभाऊ कडून आगे बढो हम तुम्हारे साथ है प्रहार अपंग क्रांतीसंस्थेचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन व पुनर्वसन केंद्र उभारण्यात येतील दिव्यांगांच्या अनेक समस्या या स्वतंत्र मंत्रालय च्या माध्यमातून निकाली काढण्यात येतील अशी आशा दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे आणि या मंत्रालयाचे मंत्रीपद हे दिव्यांगांचे हृदय सम्राट अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आमचे नेते वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी या कार्यक्रमाच्या दरम्यान दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आली या कार्यक्रमाला प्रहार अपंग क्रांती जिल्हा कार्याध्यक्ष बेरोजा सर प्रहार अपंग क्रांती जिल्हा सचिव किशोर मा होकार जिल्हा संघटक वराळे सर जिल्हा महिला संघटक प्रीती तिवारी खामगाव तालुका अध्यक्ष संजय पातोंड महिला तालुकाध्यक्ष चित्रलेखाताई परकाळे खामगाव तालुका सचिव शैलाता श्रीनाथ महिला उपाध्यक्ष वैशालीताई मुळेकर प्रहार दिव्यांग सेवक विजय श्रीनाथ फिरोज खान कमलाबाई राहणे बळीराम कवडे प्रमोद कवडे वंदना कवडे निरज जैन दिव्यांग शक्तीचे संपादक मनोज नगर नाईक नंदकिशोर लांडे शेखर तायडे आकाश कवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमांचा जल्लोष हा फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशे यांच्या निनादात व दिव्यांग बांधवांना पेढे भरून सदर कार्यक्रमाचा आनंदमय व आनंद उत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला अशी माहिती प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणा जिल्हा सचिव किशोर 

Post a Comment

Previous Post Next Post