शिष्यवृत्ती परीक्षेत आकाश मुंडे याचे सुयश

    •  शिष्यवृत्ती परीक्षेत आकाश मुंडे
    • याचे सुयश


    • खामगाव जनोपचार
    • येथून जवळच असलेले
    • काळेगाव फाटा येथील विद्यार्थी
    • जिल्हा परिषद मराठी पूर्व
    • माध्यमिक शाळा दिवठाणा येथे
    • इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत
    • असलेला. विद्यार्थी आकाश
    • अनिल मुंडे यांचे महाराष्ट्र राज्य
    • परीक्षा परिषद, पुणे
    • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती
    • परीक्षा इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती
    • परीक्षेत ६० टक्के गुण घेऊन
    • उत्तीर्ण झाल्याने त्याचे परिसरात
    • कौतुक होत आहे याचे श्रेय तो
    • आपले शिक्षक वृंद व
    • आई-वडिलांना देत आहे आकाश हा जनोपचार चे प्रतिनिधी अनिल मुंडे यांचा मुलगा आहे

Post a Comment

Previous Post Next Post