हृदयद्रावक..पत्नीला शिकवताना कार कोसळली विहिरीत; पत्नी व मुलीचा मृत्यू

 

हृदयद्रावक..पत्नीला शिकवताना कार कोसळली विहिरीत; पत्नी व मुलीचा मृत्यू






बुलढाणा ब्रेकिंग
पत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार पत्नी व मुलीचा मृत्यू पती रुग्णालयात भरती देऊळगावराजा येथील घटना....




देऊळगावराजा येथील रामनगर मध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे आपली पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट वर्ग पाचवा ही सुद्धा सोबत होती दरम्यान कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ 70 फुट खोल विहिरीमध्ये पडली यामध्ये अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले मात्र स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा मृतदेह शोधण्यात येत असून अग्निशमन गाडी, पोलीस ताफा घटनास्थळी दाखल आहे...

Post a Comment

Previous Post Next Post