सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिह चौहान यांनी केली खा राहुल गांधी यांच्याशी चालत बोलत चर्चा
खा राहुल गांधी यांच्या भारत जोडी यात्रेत सहभागी होऊन काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी थेट राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली . काय बोलले ते याची उत्सुकता तुम्हाला असेलच! चौहान यांनी देशाचा पोशिंदा शेतकरी यांच्या विविध प्रश्न व त्यांच्या अडचणी तसेच शेतकरी आत्महत्यांवर चर्चा केली. खामगाव विधानसभा मतदान क्षेत्रातील उभरते नेतृत तेजेंद्र चौहान यांनी बऱ्याच विषयावर चर्चा केल्या, मडाखेळ मार्गावर पदक्रमन करतांना चा त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
Post a Comment