*पेण येथे शिवसेनेची मशाल रॅली*

 *पेण येथे शिवसेनेची मशाल रॅली*



*गडब/ अवंतिका म्हात्रे*


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निवडणूक आयोगाने मशाल निशाणी दिल्याने पेण तालुक्यातील शहरांमध्ये मशाल रॅली काढून जल्लोष साजरा केला. या रॅलीत पेणच्या नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. ही निशाणी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता पेण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी रॅलीचे आयोजन केले होते.

यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख दीपश्री पोटफोडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, नरेश

गावंड, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, शहरप्रमुख संजय पाटील, प्रदीप वर्तक, भगवान पाटील, संतोष पाटील, जयराज तांडेल, राजू पाटील, श्रीतेज कदम, दिलीप पाटील, अच्युत पाटील, दिलीप पाटील, नंदू मोकल, नरेश सोनवणे, तुकाराम म्हात्रे, गजानन मोकल, प्रसाद देशमुख, चेतन मोकल, सुधाकर म्हात्रे, विजय पाटील, शिवाजी म्हात्रे, दर्शना जवके महानंदा तांडेल राजश्री घरत प्रेषिता ठाकूर, धनवंती दाभाडे, ज्योत्स्ना शिंदे, अंजली पाटील, अनिता पाटील, रवींद्र मोकल, विशाल दोशी, अरुण भोईर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post