सहाय्यक अभियंता शहर एक यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 4 मे 2025 रोजी नांदुरा रोड वरील पूनम मेडिकल ते दादा दादी पार्कच्या रोडच्या कामामध्ये येणाऱ्या लाईनच्या शिफ्टिंग साठी अभंग कॉलनी डिपी,खटी लेआऊट डिपी, वडोदे डिपी ,BSNL डिपी ,हिरो शोरुम डिपी, जज क्वार्टर डिपी,भाऊसाहेब डिपी,मिश्रा साहेब डिपी, कावडकर डिपी, पुष्पांजली डिपी,वनमाळी डिपी,प्रथमेश्वरा डिपी,गणाधीश डिपी, झुनझुनवाला डिपी सकाळी 07:30 ते 11:00 पर्यंत बंद राहील. या परिसरातील ग्राहकांना विनंती करण्यात येते की आपले मोबाईल,लॅपटॉप चार्ज करून ठेवावे तसेच पिण्याच्या व वापराचे पाणी साठवून ठेवावे जेणे करून आपली गैरसोय होणार नाही.
Post a Comment