उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा
*बुलडाणा,(जिमाका) दि.25 :* राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून म. राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळेच्या मागे, कऱ्हाळे ले आऊट, जि. बुलढाणा येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता टिळक नाट्य क्रीडा मंदिर, बुलढाणा येथे जाहिर आभार सभा. दुपारी 2 वाजता मोटारीने कन्हाळे ले आऊट हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता आगमन व हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रस्थान करतील.
Post a Comment