मा जिजाऊ रथयात्रेचे खामगावात ठिकठिकाणी स्वागत


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य प्रेरिका मा जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या विचारतील या महाराष्ट्रात राहणारा अठरापगड जाती धर्मातील मराठा समाजाने जिजाऊ शिव शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता समानता बंधुता वादी विचारांचे ऐक्याचे वातावरण संपुर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे या करिता तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या अठरापगड जाती धर्मातील मराठा समाजाने एकत्रित येऊन समाज उत्कर्षासाठी कार्य करावे या करिता मराठा सेवा संघाच्या वतीने,मराठा जोडो अभियाना अंतर्गत जिजाऊ रथयात्रा आज दुपारी खामगावात दाखल झाले. मार्ग क्रमांक करत असताना ठिकठिकाणी मा जिजाऊ चे दर्शन घेऊन रथयात्राचही स्वागत करण्यात आले. 

जाहिरात फक्त शंभर रुपय संपर्क 820 881 94 38

 रथ यात्रा  शेगाव नाका,सामान्य रुग्णालय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळा पूजन अभिवादन,बस स्टॅन्ड,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुजन व अभिवादन,महाराजा मसाला समोरून,अर्जुन जलमंदिर चौक,भुसावळ चौक,निर्मल टर्निंग,छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे मा.जिजाऊ छ.शिवाजी महराज नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन करुण पुन्हा याच मार्गाने परत भारत कटपीस,जय भारत चौक,जगदंबा चौक,मोहन टॉकीज चौक,फरशी चौक,थोर बलिदानी क्रांतीकारी शहीद भगतसिंग पुतळा पूजन व अभिवादन,एकबोटे चौक,चंदनशेष चौक,टाॅवर चौक महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन,हॉटेल तुळजाई येथे स्वागत व  या नंतर सिव्हील कोर्ट चौक, जलंब नाका चौक,सुटाळा खुर्द,सुटाळा बु.,एमआयडीसी चौक, नंतर नांदुरा,मलकापूर करीता ही रथयात्रा प्रस्थान करणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post