उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
पोस्ट लाईन, टु पॅकिंग लाईन, सावरकर चौक, जुना दाळफैल लाईन, चव्हाण लाईन, डॉक्टर वराळे चौक, अग्रवाल कुट्टी लाईन, भुसारा भाग दोन लाईन, दाळ फैल पोलीस चौकी, गवळीपुरा लाईन, नवीन फाटक पूर लाईन, जुना फाटक पूरा लाईन, मस्तान चौक पोलीस चौकी,रहेमान बाबा जुनी लाईन, रहेमान बाबा नवीन लाईन, राठी लेआउट भाग दोन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
मिल्लात कॉलनी नवीन लाईन, मिलत कॉलनी जुनी लाईन, अहेबाब कॉलनी लाईन, नूर कॉलनी लाईन, टीचर कॉलनी भाग एक व भाग दोन, जिक्रा हायस्कुल लाईन, डॉक्टर नावेद देशमुख लाईन, उंबरकार लाईन, मायक्रो टावर लाईन,
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
Post a Comment