उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

सिद्धिविनायक नगर लाईन, भाटिया लेआउट लाईन, गोपाळ नगर लाईन, भाग एक खारोळे लाईन, भाग दोन रुमारेल लाईन, जोशी नगर लाईन, अभंग कॉलनी लाईन, ओम शर्मा लाईन, छकुली गार्डन लाईन, सत्यनारायण मंदिर लाईन, जगदंबा कॉलनी लाईन, आईसाहेब मंगल कार्यालय लाईन, रंभाजी कॉलनी लाईन, घाटपुरी नाका लाईन, नवीन बैस कॉम्प्लेक्स लाईन, नवीन अंबिका नगर लाईन, केशवनगर लाईन, गाडगे बाबा लाईन, चोपडे लेआउट लाईन.

टिप :-काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी:

 वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

गौतम चौक लाईन, लकडगंज लाईन, भुसावल चौक पोलीस स्टेशन, समदूर लाईन, मोठी देवी चौक मेनवाल, राठी भाग एक लाईन,राठी भाग दोन जलालपुरा लाईन, लाल डब्बा लाईन, आठवडी बाजार लाईन, गांधी चौक लाईन, बारादरी लाईन, बडोदा लाईन, पवन चक्की लाईन, जय भारत दूध डेरी लाईन, कारंजा लाईन, टिळक पुतळा लाईन, बडभरी जिन लाईन.

सती फैल भागातील पाणीपुरवठा :-

मोहन अहिर लाईन, निळे लाईन, परदेशी पुरा लाईन, पाठक लाईन, स्वीपर कॉलनी लाईन, चंदा बाबा लाईन, रेठेकर लाईन, रेखा प्लॉट लाईन, बर्डे प्लॉट लाईन नवीन व जुनी, बोरे लाईन, सती फैल जुना भाग व नवीन भाग, बोर्डे लाईन. 

टिप :-काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

Previous Post Next Post