Home Janopchar News November 19, 2024 0 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- राष्ट्रीय उत्सव म्हणजे मतदान! आज विधानसभा निवडणुकी साठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे . येथील बाळापूर फईल भागातील किराणा दुकानदार महादेव गवई व त्यांच्या पत्नी माया ताई यांनी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.
Post a Comment