शेकडो महिला व युवकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश 

अँड आकाश दादांच्या विजयासाठी साठी जोमाने काम करणार!

खामगाव -- घाटपुरी व खुटपूरी येथील शेकडो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला व युवकांनी आमदार आकाश दादा यांच्या विकास कामांना पाहून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून त्यांच्या विजयाचा निर्धार केला. 

      गेल्या दोन अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व अजित दादा पवार यांच्यासह खामगाव मतदार संघाचे लाडके आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या विकास कामांचा धडाका पाहून घाटपुरी व खुतपुरी येथील शेकडो महिला व युवकांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या तुतारीला सोडचिठ्ठी दिली व अजित पवार यांच्या गटात त्यांनी जाहीर प्रवेश केला. भाजपा प्रचार करण्यात त्यांनी प्रवेश घेत आकाश दादा फुंडकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी व प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अंबादास पाटील हिंगणे ,प्रकाश हेंड पाटील यांचे उपस्थितीत या शेकडो महिला व युवकांनी प्रवेश घेतला. याप्रसंगी तालुका कार्याध्यक्ष युवक रुद्राक्ष कोकणे, नवन लढे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष पवन गायगोळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष गायगोळ, रमेश हवालदार, ओम गायगोळ, महादेव महाकाल, गणेश राजपूत, मनोज पाटील, अजय ठाकूर, अभय गायगोळ, निलेश गायगोळ, आशिष गायगोळ, तालुका उपाध्यक्ष गजानन कराळे, शहर उपाध्यक्ष तेजस धनलोभे, शहर कार्याध्यक्ष ओम लोंढे ,शहर सचिव ओंकार गौरशेटे, महादेव चव्हाण ,शहर सरचिटणीस पवन वानखेडे, ज्ञानेश्वर ढगे ,अक्षय हिंगणे, मोहन वानखडे ,महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष सुनीजा कोकने, सचिव ज्योती वलखड, वनमाला लढे, रमाबाई गवांदे, आशाताई डोंगरे, शोभाताई कांबळे ,सुनीताताई वाकोडे, सुनीता इंगळे, सरलता वाकोडे, विमलबाई वाकोडे ,वर्षा निंबाळकर ,मृदुलाबाई इंगळे, विमल वाकोडे ,लताबाई इंगळे, लिलाबाई खराटे, संगीता ठाकरे, यशोदा शिंदे, द्वीशीला गवळी, वैशाली वाकोडे, श्वेता तायडे, लता वाकोडे, सिमरन बग्गा, वनमाला झोडपे ,लता झोडपे, सोनी रहीराव ,अश्विनी मेसरे ,शितल भालेराव, शांताबाई इंगळे ,वंदना मांडवेकर, संध्या मते, रेखा मोरे, मोनिका उखळकर, धीरज उकळकर, सीताबाई वानखडे आदीसह शेकडो महिला व युवक पदाधिकाऱ्यांनी तुतारी सोडून अजित दादा पवार गटात प्रवेश केला व आमदार आकाश दादांना मोठा मताधिक्याने निवडून आणण्यासाठी निर्धार केला.

Post a Comment

Previous Post Next Post