26-खामगाव  विधानसभा मतदारसंघात आज दुपारी एक वाजेपर्यंत 35.41टक्के मतदान झाले  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये दिनेश अग्रवाल यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.

Post a Comment

Previous Post Next Post