विजयलक्ष्मी ग्रुपच्या वतीने एकाच छताखाली सर्व वस्तु उपलब्ध
खामगाव- स्थानिक चिखली रोडवरील विजयलक्ष्मी ग्रुपच्या वतीने ग्राहकांना एकाच छताखाली सर्व दर्जेदार वस्तू योग्य दरात मिळत असल्याने ग्राहकांचा कल वाढला आहे. एन.टी. बाप्पू देशमुख व अजिंक्य देशमुख यांनी ग्राहकांना दर्जेदार व योग्य भावात एका छताखाली वस्तू मिळाव्या यासाठी विजयलक्ष्मी ग्रुप सुरू केले आहे. भविष्यातही ग्राहकांना दर्जेदार वस्तु व सुविधा देण्याचा मानस असून नवनवीन उपक्रम राबविले जाणार आहे. विजयलक्ष्मी ग्रुपतर्फे दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेषऑफर देण्यात आली आहे.
विजयलक्ष्मी सुपर मार्टमध्ये १०हजार वरुपयाच्या खरेदीवर विजय लक्ष्मी थैली घड्याळ व उच्च दर्जाचे स्पीड पेट्रोल पाचशे रुपयांचे विजय लक्ष्मी टिफिन बॅग थ्री 7500 च्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली घड्या उच्च दर्जाचे स्पीच पेट्रोल 250 रुपये व विजय लक्ष्मी टिफिन बॅक थ्री तीन हजार 100 च्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली उच्च दर्जाचे स्पीड पेट्रोल 100 रुपये व विजय लक्ष्मी टिफिन बॅक थ्री 2000 100 च्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली पुणे व विजयलक्ष्मी टिफिन बॅग फ्री ब्रँडेड वस्तू पाच टक्के डिस्काउंट वर्षभर देण्यात येणार आहे. विजयलक्ष्मी सुपर मार्ट मध्ये भव्य पार्किंग सुविधा व लहान मुलांना खेळण्यासाठी मनोरंजनाची साधने तसेच वातानुकूलीत फुडपार्कची सुविधा उपलब्ध आहे. विजयलक्ष्मी ग्रुप तिरुमला ऑईल एजन्सीचे अधिकृत वितरक असून कृषी पर्यटन केंद्र व अंबा रिसॉर्ट यासह विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विजयलक्ष्मी ग्रुपने ग्राहकांना विविधविजयलक्ष्मी ग्रुपसुविधा देवून त्यांचा विश्वास संपादन केला आहे. भविष्यात भव्य असे लॉन सुद्धा तयार करण्यात येत असून आहे.
काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. विजय लक्ष्मी पेट्रोलियम येथे सीएनजी स्टेशनचा शुभारंभ झाला असून लवकरच सेवेत रुजू होणार आहे यासह अनेक सुविधा उपलब्ध असून दर्जेदार वस्तू मिळत असल्याने ग्राहकांचा कल विजयलक्ष्मी ग्रुपकडे आकर्षित झालाय भविष्यात सुद्धा ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा मानस आहे अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली
Post a Comment