युवा कार्यकर्ता अनिल केसकर यांचा वाढदिवस धुमधडाकात साजरा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आमदापूर नाका भागातील युवा कार्यकर्ते अनिलभाऊ गजाननराव केसकर यांचा वाढदिवस युवा नेतृत्व अजय भाऊ निळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी पत्रकार नितेश मानकर , विजुभाऊ मोरे, महेश अहिर विवेक भारसाकडे प्रदीप निळे महेश जाधव मंगेश भगत परे प्रज्वल देशमुख प्रतीक तायडे गोलू गोसावी आदींची उपस्थिती होती
Post a Comment