सद्गुरु भोजने महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात होणार

संग्रहित छायाचित्र

*जनोपचार न्यूज नेटवर्क कडून रत्नाताई डिक्कर* 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत सद्गुरू भोजने महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे मंदिराचे अध्यक्ष आकाश दादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्साह दरवर्षी साजरा होत आहे जवळपास 35 वर्षापासून हा उत्सव साजरा होत आहे यादी पण आपल्या सर्वांचे लाडके कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर मंदिराचे अध्यक्ष होते तोच वारसा जपत माननीय आकाश दादा फुंडकर हे संत भोजने  याच्यावर अतिशय निष्ठेने प्रेम करतात व एडवोकेट असल्यावर आमदार असल्यावर अध्यात्माची ओढ आकाशगंगा अंगी आहे 7 दिवस कीर्तनाला उपस्थित राहून शेवटच्या दिवशीची जी महापंगत असते लाखों लोक  प्रसाद घेतात तेव्हा सुद्धा आकाश दादा रात्री बारा एक वाजेपर्यंत उपस्थित असतात पदाणे एडवोकेट आमदार असूनही अध्यात्माची आवड या फुंडकर घराण्याला असल्यामुळे सर्वच फुंडकर फॅमिली संत भजने महाराजांना अतिशय जिवापाड प्रेम करतात याही वर्षी संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली झी टॉकीज प्रसिद्ध असलेले ह भ प समाधान महाराज शर्मा हभप प्रकाश महाराज साठे हभप दीपक महाराज मेटे व अनेक कीर्तनकार कीर्तनासाठी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post