नवा चेहरा नवा बदल
सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा युवा चेहरा सिद्धू भाऊ साळवे
खामगाव :-जनोपचार न्यूज नेटवर्क :-खामगाव मतदार संघाची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे पक्षीय बलाबल असताना अपक्ष उमेदवारांन आपली कमर कसली आहे .त्यातील एक नवा चेहरा म्हणजे जनतेचा हक्क सिद्धुभाऊ साळवे हा आहे.
कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य शेतकरी पुत्र भाई सिद्धू साळवे अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आहेत .गोरगरिबाच्या कामासाठी धावून जातात तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असतात जात पात न पाहता रात्री बे रात्री उठून ते धावून जातात तसेच दलितावर अन्याय होत असेल तर ते धावून जातात आतापर्यंत बँकेचे सर्वच कामे उदाहरणार्थ क्राफ् लोन माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांची त्यांनी काम करून दिलेले आहेत सर्व समाजातील घटकावर वरती काम करत असतात असा नवा चेहरा खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता युवा नेते सिद्धू भाऊ साळवे.... काही काही गावात संवाद साधत असताना पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणून आल्या या प्रश्नावर सोडण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असे यावेळी बोलताना ते म्हणत होते या उद्देशाने नवा चेहरा बदल हवा अशी एक संकल्पना घेत सिद्धू भाऊ साळवे हे रिंगणात उतरणार आहेत
Post a Comment