तुफान वारा पाऊस....
खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे वीज कोसळली: गाईचा मृत्यू
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- आज दुपारपासून सुरू असलेल्या पावसादरम्यान दुपारी शाळेतील वाजताच्या सुमारास खामगाव तालुक्यातील गाडगाव येथे वीज यामुळे एका गाईचा मृत्यू झाल्याचे समजते. शेतकरी दिलीप गिते यांची ही गाय असल्याची माहिती मिळाली आहे. आज दुपारी काळोख दाटल्यानंतर तुफान पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान गावातील एका लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. विजेचा झटका द्यायला सुद्धा लागल्याने गाय दगावल्याचे सांगण्यात येते
Post a Comment