खामगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाण यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे आयोजित तालुका स्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ स्पर्धेत १४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्थानिक नॅशनल हायस्कूल मध्ये सुरू असलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत डी एस पाटील ,बी व्ही गुजराथी, व्हीं व्हि बोरसल्ले, जी एस गीते,आर डी कापसे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
Post a Comment