खामगांव मधील सुप्रसिध्द मानाचा लाकडी गणपती भव्य मंदीराच्या जिर्णोद्वारास शुभारंभ
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - दि. २७ जुलै शनिवारी दुपारी ४.०० वाजता मंदीराच्या कामाचेभुमिपूजन समारंभ अय्याची कोठी श्री गणेश मंदीर येथे विधीवत पध्दतीने अॅड. आर.बी. अग्रवाल व श्रीमती गिरजापुरे यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे.
यावेळी अध्यक्ष सुरज बजरंगलाल अग्रवाल, सचिव चंद्रशेखर पुरोहित, उपाध्यक्ष अॅड. धनंजय भेरडे, कोषाध्यक्ष संजय झुनझुनवाला, सदस्य संजय गिरजापुरे, सहसचिव अजय सु. अग्रवाल, सदस्य अभिषेक अग्रवाल, अॅड. नविन झुनझुनवाला, राजेश अग्रवाल, शशिकांत सुरेका, हरीभाऊ कुळकर्णी, बावस्कर गुरूजी, प्रफुल गोयनका, ओमजी दायमा महाराज, गोपाल दायमा, चेतन सुरज अग्रवाल, पवन सुरज अग्रवाल, राजकुमार गोयनका, सौ. गिरजापुरे, सौ. कुळकर्णी उपस्थित होते. वरील माहिती प्रसिध्दी प्रमुख राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
Post a Comment