उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
गौतम चौक,रॅलीज प्लॉट,कॉटन मार्केट लाईन,लक्कडगंज,राठी भाग १ व २ लाईन,आठवडी बाजार,बारादरी,पवन चक्की,जयभारत दुधडेअरी,गांधीचौक,कारंजा चौक, सतीफैल भाग १,२,३,४,५,६,७, भाग १,२,३,४,५,६,७, नविन/जूनी स्वीपर कॉलनी,रेखा प्लॉट, पाठक लाईन,परदेशीपुरा, अहीर लाईन,बोरे लाईन, रेठेकर लाईन,निळे लाईन,जुना/नविन बर्डे प्लॉट,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
संजू वर्मा लाईन,टापरेनगर,मुक्तानंदनगर,स्वामी समर्थनगर,(मंदिर),यशोधरा नगरी,अभंगकॉलनी,नाथ प्लॉट नविन लाईन, उबरहांडे लाईन, बोदडे लाईन,वनारे लेआऊट,ब्राम्हणसभा लाईन,(मुन्ना राजपूत लाईन) प्रजापिता लाईन, केलानगर, राममंदीर, बगिचा लाईन, न.प.शाळा क्रं.९,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
Post a Comment