जाहिरात

ईदगाह मैदानावरील अर्धवट सफाई 

थातूरमातूर साफसफाई केल्यानंतर असा पन्या युक्त कचरा अजूनही मैदानावर दिसून येतो

खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क):- मुस्लिम बांधवांचा उद्या बकरी ईद उत्सव आहे. स्थानिक नगर परिषदेकडून एकदा मैदानाची साफसफाई होत असते. परंतु सफाई कामगार व त्यांच्या प्यून मार्फत संपूर्ण सफाई झाल्याचा गवगवा करण्यात येतो .प्रत्यक्षात मात्र अर्धवट साफसफाई होत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. जनोपचारने आज संध्याकाळी पाच वाजता काढलेली छायाचित्र बरेच काही सांगून जाते. सदर प्रकाराकडे मुख्याधिकारी शेळके यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.


रमजान ईदला काटेरी झोपे फेकण्यात आली होती ती बकरी ईदला देखील जशीच्या तशीच आहे त्याला उचलून नेण्याची तसदी कर्मचाऱ्यांनी घेतली नाही





Post a Comment

Previous Post Next Post