Home Janopchar News May 27, 2024 0 प्रगती मानकर हिचे सुयश खामगाव:- प्रगती अनिल मानकर हिला इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळाले. तिला ५०० पैकी ४०९ गुण मिळाले असून तिने ८१.८० टक्के गुण मिळविले आहे तिच्या यशाचे श्रेय ती गुरुजन व आई-वडिलांना देते
Post a Comment