रंजन तेलंग यांच्या मुळे 16 दिवसांनी यात्री ला मोबाईल मिळाला

दिनांक 14 मे रोजी कलकत्ता येथील रहिवासी तौफिक अन्सारी हे ट्रेन नं 12833 ने राजकोट वरून  हावड्याला जात असताना ट्रेनच्या गेट मध्ये बोलत असतांना जलंब शेगाव च्या मध्ये त्यांचा मोबाईल हातून चालत्या ट्रेन मधून पडला त्यांनी रेल्वे हेल्पलाईन ला सुद्धा याची माहिती दिली त्यानुसार आरपीएफ च्या जवानांनी शोध सुद्धा घेतला पण मोबाईल सापडून आला नाही पण तीन दिवस उलटल्यानंतर शेगाव चे आरपीएफ प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना तो मोबाईल एकास सापडल्याची माहिती भेटली रंजन तेलंग यांनी जलंब ला जाऊन चौकशी करून तो मोबाईल ताब्यात घेतला व याची माहिती मोबाईल धारकाला दिली त्यांनी परत जाताना तो मोबाईल घेण्याचे सांगितले व आज शेवटी 26000 रु किंमतीचा मोबाईल आरपीएफ जवान विनोद इंगळे यांच्या हस्ते यात्री ला परत देण्यात आला रंजन तेलंग यांच्या मुळे यात्रीला मोबाईल परत मिळाला करिता त्यांनी आरपीएफ विभागाचे व तेलंग यांनां धन्यवाद दिले

RPF रंजन तेलंग


Post a Comment

Previous Post Next Post